पोस्ट्स

अमेरिकेतील शिक्षण संधी : 14

इमेज
  मेजर आणि मायनर म्हणजे काय ?                माझी एक भाची अमेरिकेतील कॉलेज ऍडमिशन साठी तयारी करत होती . तेंव्हा तिला कॉलेज वेबसाईटवर मेजर मायनर यासारखे शब्द आढळले . ते म्हणजे नक्की काय समजून घेताना तिचा गोंधळ उडाला.   अमेरिकेत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो तेंव्हा अनेक नवीन शब्द ऐकायला मिळतात . मेजर , मायनर , कॉन्सन्ट्रेशन . या शब्दांनी नक्कीच गोंधळ उडू शकतो . तर यांचा अर्थ , त्याचे फायदे काय ? असे अनेक प्रश्न तिच्यासारखेच तुम्हालाही पडू शकतात . तर या ब्लॉगमध्ये याबद्दल अधिक माहिती उलगडून दाखविली आहे . तेंव्हा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा .  मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.     जेंव्हा कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळते , त्यावेळेस तुमची कॉलेज advisor बरोबर मीटिंग होते . या मीटिंग मध्ये तुम्हाला तुमचे मेजर, मायनर सिलेक्ट करायचे असतात. तर या टर्म्स काय आहेत हे आता पाहुयात .  मेजर :  ...

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13

इमेज
 डॉर्मंस कि अपार्टमेंट ; राहण्यासाठी काय निवडाल ?           मागच्याच महिन्यात मुलीचे कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले . तिला राहण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत म्हणून माहिती मिळावयाला सुरवात केली . तसा ऑनलाईन जाऊन रिसर्च केला होता . पण तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहायचे ठरविले . तेंव्हा तिच्या बरोबर जाणारे चार फ्रेंड्स आणि त्यांचे पेरेंट्स असे आम्ही आपापल्या कार ने एकत्रित टूर घ्यायाला निघालो . तिथे गेल्यावर आम्ही दिवसभर कॉलेज डॉर्मंस आणि वेगवेगळे स्टुडंट् अपार्टमेंट्स  पहिले. आता डॉर्मंस म्हणजे काय ? स्टुडंट्स अपार्टमेंट्स म्हणजे काय ? ते कसे निवडायचे असे तुम्हाला  प्रश्न पडले  असतील . तर या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये मिळतील . तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा .  मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.         सगळ्यात आधी आपण यातील फरक पाहुयात . तर डॉर्ममेटोरी किंवा डॉर्मंस म्हणजे...

अमेरिकेतील शिक्षण संधी :12

इमेज
हे 3 जॉब्स तुम्हाला अमेरिकेतील युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना चांगला आर्थिक मोबदला देतात .             मागील भागात तुम्ही कॅम्पस जॉब्स बद्दल जाणून घेतलं होते . असेच अजून काही कॅम्पस जॉब्स जे तुम्हाला खूप छान आर्थिक फंड उपलब्ध करून देतात. ते  कोणते हे तुम्हाला या भागात वाचायला मिळेल . तेंव्हा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा .           मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.         ग्रॅजुएट कॉलेज मधील प्रोफेसर्स हे डॉक्टरेट असतात. त्यांच्याकडे बॅचलर्स तसेच मास्टर्स च्या स्टुडंट्स ला शिकविण्याचे काम असते . तसेच त्यांचे स्वतःचे किंवा कॉलेज प्रोजेक्ट साठी संशीधनाचे काम चालू असते. याच बरोबर टेस्ट पेपर सेटिंग, टेस्ट घेणे , ग्रेडिंग्स , लॅब्स प्रयोगासाठी प्रयोगशाळा तयार करणे अशी अनेक कामे असतात .  त्यांना मदतीची गरज असते . यासाठी ते Teaching assistant, Research...

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 11

इमेज
या 7 प्रकारे तुम्ही अमेरिकेत कॉलेज मध्ये कॅम्पस जॉब्स करू  शकता .                 अमेरिकेत शिक्षण घेत असताना जॉब करायची इच्छा आहे ? काही कमाई करून आर्थिक हातभार उचलायचाय ? तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे .         मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.   अमेरिकेत शिक्षण घेत असताना कॉलेज कॅम्पस वर अनेक प्रकारे तुम्ही जॉब्स करू शकता .साधारणतः 7$ ते 15 $ तासाला असा पे असतो .  असतो .   इंटरनॅशनल स्टुडंट्स साठी आठवड्याला 20 तास पार्ट टाइम काम जिरण्याची परवानगी असते तर समर तसेच दोन सेमिस्टर्स मधील सुट्ट्यांमध्ये फुल्ल टाइम काम परवानगी असते . अर्थात या साठी तुम्हाला ऑफिशिअल गव्हर्मेंट परवाना घ्यावा लागतो . तर हे कॅम्पस जॉब्स कोणते असतात ते आपण या ब्लॉग मध्ये पाहुयात .  1. कॅफेटेरिया जॉब्स :         कॉलेज कॅफेटेरिया मध्ये सर्वर , हेल्पर. ...

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10

इमेज
अमेरिकेतील कॉलेज मधील सेमिस्टर टर्म्स विषयी जाणून घ्या 5 गोष्टी या ब्लॉग मधून.     अमेरिकेतील कॉलेज ऍडमिशन प्रक्रिया तशी गुंतागुंतीचीच पण तरीही फायदेशीरच आहे . फ्लेक्सिबल असल्या मुळे विद्यार्थ्यांची सोय हि महत्वाची ठरते . आपल्या इथे कॉलेज टर्म्स हि साधारण जून , जुलै मध्ये सुरु होतात व तेंव्हाच ऍडमिशन घेता येते, मध्येच  ऍडमिशन घेता येत नाही . पण अमेरिकेत मात्र वेगवेगळ्या दोन टर्म्स intake असतात व दोन्ही वेळेस ऍडमिशन घेता येते. त्याची आधीच माहिती असेल तर व्यवस्थित फायदा घेता येतो . तर या कोणत्या टर्म्स ते मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा .          मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.            अमेरिकेतील सेमिस्टर सिस्टिम हि दोन सेशन्स मध्ये विभागलेली  असते . प्रत्येक सेमिस्टर हे साधारणतः 15 आठवड्यांचे असते . प्रत्येकामध्ये 4 ...

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 9

इमेज
  2021मध्ये कॉलेज ऍडमिशन  प्रक्रियेमध्ये झालेले 3 बदल.         कोव्हीड मुळे सगळ्या जगात उलथापालथ झाली . अनेक गोष्टी बदलल्या . काही उद्यागधंदे बंद झाले तर काही ऑनलाईन आले. शाळा कॉलेजेस बंद झाले पण नवीन पद्धतीने ऑनलाईन शाळा सुरु झाल्या . अश्याच प्रकारचा बदल अमेरिकेतील कॉलेज ऍडमिशन पद्धतीतसुद्धा झाला. अनेक आव्हाने विद्यार्थ्यांसमोर सध्या आहेत . त्यासाठीच थोडा दिलासा म्हणून बर्याचश्या कॉलेजेसने त्यांच्या ऍडमिशन पद्धतीत काही बदल केले आहेत . तर हे बदल कोणते हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा .              मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे .             आंतरराष्ट्रीय विध्यार्थ्यांना अमेरिकेत ऍडमिशन घ्यायचे असेल तर काही टेस्ट्स घ्याव्या लागतात . त्या टेस्ट्स मध्ये आवश्यक तो स्कोर असेल तरच ऍडमिशन मिळते . पण या वर्षी बऱ्याच कॉलेजेसने कोव...

2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 6

इमेज
  एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचे ध्येय निश्चित करण्यास मदत करा या 3 स्टेप्स मधून ; एक स्वानुभव .               ख्रिसमसची सुट्टी लागली आणि मुलगा हॉस्टेल वरून घरी आला . एक आठवडा झाला पाहत होते सारखा झोपायचा . पहिल्यांदा वाटलं ठीक आहे सुट्टी आहे , तिकडे त्यालाच सगळी  कामे करावी लागतात .  कंटाळला असेल , पण पाहिलं workout पण काहीच करत नाहीये . पूर्वी जिम ला जायचा किंवा मित्रांबरोबर टेनिस , रनिंग  असे काही ना काही फिझिकल ऍक्टिव्हिटी असायची . पण आता covid मुळे  जिम, मित्राबरोबर जाणे बंद. मग म्हटलं याच्याशी बोलावे आणि त्याच्याशी बोलले , त्याचा प्रॉब्लेम समजून घेतला आणि त्याचे ध्येय ठरवायलाही मदत केली . तुम्हालाही जर तुमच्या मुलांचे ध्येय ठरवायला त्यांची मदत करायची असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा .  मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे        ...