पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10

इमेज
अमेरिकेतील कॉलेज मधील सेमिस्टर टर्म्स विषयी जाणून घ्या 5 गोष्टी या ब्लॉग मधून.     अमेरिकेतील कॉलेज ऍडमिशन प्रक्रिया तशी गुंतागुंतीचीच पण तरीही फायदेशीरच आहे . फ्लेक्सिबल असल्या मुळे विद्यार्थ्यांची सोय हि महत्वाची ठरते . आपल्या इथे कॉलेज टर्म्स हि साधारण जून , जुलै मध्ये सुरु होतात व तेंव्हाच ऍडमिशन घेता येते, मध्येच  ऍडमिशन घेता येत नाही . पण अमेरिकेत मात्र वेगवेगळ्या दोन टर्म्स intake असतात व दोन्ही वेळेस ऍडमिशन घेता येते. त्याची आधीच माहिती असेल तर व्यवस्थित फायदा घेता येतो . तर या कोणत्या टर्म्स ते मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा .          मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.            अमेरिकेतील सेमिस्टर सिस्टिम हि दोन सेशन्स मध्ये विभागलेली  असते . प्रत्येक सेमिस्टर हे साधारणतः 15 आठवड्यांचे असते . प्रत्येकामध्ये 4 ...

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 9

इमेज
  2021मध्ये कॉलेज ऍडमिशन  प्रक्रियेमध्ये झालेले 3 बदल.         कोव्हीड मुळे सगळ्या जगात उलथापालथ झाली . अनेक गोष्टी बदलल्या . काही उद्यागधंदे बंद झाले तर काही ऑनलाईन आले. शाळा कॉलेजेस बंद झाले पण नवीन पद्धतीने ऑनलाईन शाळा सुरु झाल्या . अश्याच प्रकारचा बदल अमेरिकेतील कॉलेज ऍडमिशन पद्धतीतसुद्धा झाला. अनेक आव्हाने विद्यार्थ्यांसमोर सध्या आहेत . त्यासाठीच थोडा दिलासा म्हणून बर्याचश्या कॉलेजेसने त्यांच्या ऍडमिशन पद्धतीत काही बदल केले आहेत . तर हे बदल कोणते हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा .              मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे .             आंतरराष्ट्रीय विध्यार्थ्यांना अमेरिकेत ऍडमिशन घ्यायचे असेल तर काही टेस्ट्स घ्याव्या लागतात . त्या टेस्ट्स मध्ये आवश्यक तो स्कोर असेल तरच ऍडमिशन मिळते . पण या वर्षी बऱ्याच कॉलेजेसने कोव...