पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमेरिकेतील शिक्षणाच्या संधी : भाग 7

इमेज
                  या दोन गोष्टी तुम्हाला अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या  स्कॉलरशिप बद्दल माहिती देतील.             अमेरिकेतील शिक्षण संधी या सीरिजच्या सातव्या भागात तुमचे स्वागत आहे . मागील भागात तुम्ही कॉलेज अँप्लिकेशनसाठी लागणाऱ्या गोष्टी पहिल्या . आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि  स्कॉलरशिप कशा असतात ? त्या कशा शोधायच्या ? यासगळ्याचे उत्तर तुम्हाला या भागात मिळणार आहे .    मी अस्मिता खरात Mission Study In America या हब ची founder आणि USA Facilitator.  येत्या 5 वर्षात 1000 विद्यार्थ्यांना  अमेरिकेतील विद्यापीठात ऍडमिशन मिळून देणे हा माझा ध्यास आहे .          तर या भागात आपण कुठकुठल्या scholarships उपलबध असतात आणि त्या कुठे शोधायच्या हे पाहुयात .      Types of scholarships :  1. Need based scholarships:  हि शिष्यवृत्ती मुख्यत्वा त्या विद्यर्थ्यांना दिली  जाते ज्यांच्या फॅमिलीचे  इनकम खूप कमी आहे आणि ज्यांच्याकडे ...

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 6

इमेज
      या 5 गोष्टी अमेरिकेतील कॉलेज साठी अँप्लिकेशन भरताना उपयोगी ठरू शकतात .            अमेरिकेतील शिक्षण संधी या सीरिजच्या सहाव्या भागात तुमचे स्वागत आहे. मागील दोन भागात तुम्ही कॉलेज ऍडमिशन साठी काय काय रिक्वायरमेंट्स आहेत हे पाहिलं . आता तुम्ही कॉलेज अँप्लिकेशन भरायला सुरवात करायचा विचार करत असाल . पण तुम्हाला माहित आहे का कि कॉलेज अँप्लिकेशन मध्ये काय काय माहिती भरावी लागेल?कुठल्या गोष्टींची आधीच जमवाजमव करावी लागेल ? जर तुमचं उत्तर नाही असे असेल तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा .   मी अस्मिता खरात Mission Study in America या हब ची founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 विद्यार्थ्यांना USA मधील कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.          जर तुम्हाला आधीच माहित असेल कि कॉलेज अँप्लिकेशन मध्ये काय काय माहिती भरावी लागेल आणि जर त्या गोष्टी तुमच्या हाताशी असतील तर तुमचा खूप वेळ , मनस्ताप वाचू शकतो आणि आवश्यक गोष्टींची आधीच जमवाजमव करून ठेवता येते. तर या 5 गोष्टी तुम्हाला कॉले...