अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 11
या 7 प्रकारे तुम्ही अमेरिकेत कॉलेज मध्ये कॅम्पस जॉब्स करू शकता . अमेरिकेत शिक्षण घेत असताना जॉब करायची इच्छा आहे ? काही कमाई करून आर्थिक हातभार उचलायचाय ? तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे . मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे. अमेरिकेत शिक्षण घेत असताना कॉलेज कॅम्पस वर अनेक प्रकारे तुम्ही जॉब्स करू शकता .साधारणतः 7$ ते 15 $ तासाला असा पे असतो . असतो . इंटरनॅशनल स्टुडंट्स साठी आठवड्याला 20 तास पार्ट टाइम काम जिरण्याची परवानगी असते तर समर तसेच दोन सेमिस्टर्स मधील सुट्ट्यांमध्ये फुल्ल टाइम काम परवानगी असते . अर्थात या साठी तुम्हाला ऑफिशिअल गव्हर्मेंट परवाना घ्यावा लागतो . तर हे कॅम्पस जॉब्स कोणते असतात ते आपण या ब्लॉग मध्ये पाहुयात . 1. कॅफेटेरिया जॉब्स : कॉलेज कॅफेटेरिया मध्ये सर्वर , हेल्पर. ...