पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमेरिकेतील शिक्षण संधी : 14

इमेज
  मेजर आणि मायनर म्हणजे काय ?                माझी एक भाची अमेरिकेतील कॉलेज ऍडमिशन साठी तयारी करत होती . तेंव्हा तिला कॉलेज वेबसाईटवर मेजर मायनर यासारखे शब्द आढळले . ते म्हणजे नक्की काय समजून घेताना तिचा गोंधळ उडाला.   अमेरिकेत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो तेंव्हा अनेक नवीन शब्द ऐकायला मिळतात . मेजर , मायनर , कॉन्सन्ट्रेशन . या शब्दांनी नक्कीच गोंधळ उडू शकतो . तर यांचा अर्थ , त्याचे फायदे काय ? असे अनेक प्रश्न तिच्यासारखेच तुम्हालाही पडू शकतात . तर या ब्लॉगमध्ये याबद्दल अधिक माहिती उलगडून दाखविली आहे . तेंव्हा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा .  मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.     जेंव्हा कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळते , त्यावेळेस तुमची कॉलेज advisor बरोबर मीटिंग होते . या मीटिंग मध्ये तुम्हाला तुमचे मेजर, मायनर सिलेक्ट करायचे असतात. तर या टर्म्स काय आहेत हे आता पाहुयात .  मेजर :  ...

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13

इमेज
 डॉर्मंस कि अपार्टमेंट ; राहण्यासाठी काय निवडाल ?           मागच्याच महिन्यात मुलीचे कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले . तिला राहण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत म्हणून माहिती मिळावयाला सुरवात केली . तसा ऑनलाईन जाऊन रिसर्च केला होता . पण तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहायचे ठरविले . तेंव्हा तिच्या बरोबर जाणारे चार फ्रेंड्स आणि त्यांचे पेरेंट्स असे आम्ही आपापल्या कार ने एकत्रित टूर घ्यायाला निघालो . तिथे गेल्यावर आम्ही दिवसभर कॉलेज डॉर्मंस आणि वेगवेगळे स्टुडंट् अपार्टमेंट्स  पहिले. आता डॉर्मंस म्हणजे काय ? स्टुडंट्स अपार्टमेंट्स म्हणजे काय ? ते कसे निवडायचे असे तुम्हाला  प्रश्न पडले  असतील . तर या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये मिळतील . तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा .  मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.         सगळ्यात आधी आपण यातील फरक पाहुयात . तर डॉर्ममेटोरी किंवा डॉर्मंस म्हणजे...