पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 6

इमेज
  एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचे ध्येय निश्चित करण्यास मदत करा या 3 स्टेप्स मधून ; एक स्वानुभव .               ख्रिसमसची सुट्टी लागली आणि मुलगा हॉस्टेल वरून घरी आला . एक आठवडा झाला पाहत होते सारखा झोपायचा . पहिल्यांदा वाटलं ठीक आहे सुट्टी आहे , तिकडे त्यालाच सगळी  कामे करावी लागतात .  कंटाळला असेल , पण पाहिलं workout पण काहीच करत नाहीये . पूर्वी जिम ला जायचा किंवा मित्रांबरोबर टेनिस , रनिंग  असे काही ना काही फिझिकल ऍक्टिव्हिटी असायची . पण आता covid मुळे  जिम, मित्राबरोबर जाणे बंद. मग म्हटलं याच्याशी बोलावे आणि त्याच्याशी बोलले , त्याचा प्रॉब्लेम समजून घेतला आणि त्याचे ध्येय ठरवायलाही मदत केली . तुम्हालाही जर तुमच्या मुलांचे ध्येय ठरवायला त्यांची मदत करायची असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा .  मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे        ...

2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 5

इमेज
  वि द्यार्थ्यांच्या जीवनात आरोग्याचे महत्व जाणून घ्या या 5 गोष्टीतून .     2021 कडे वाटचाल करीत असताना नवीन वर्षासाठी संकल्प बनविण्याच्या दृष्टीने आधी आपली बेसिक कौशल्य कशी मजबूत करायची या दृष्टीने हा लेखन प्रपंच !             विद्यार्थ्यांचे जीवन खूप स्ट्रेसफुल असते . शाळा, कॉलेज , क्लास यांच्या वेळा सांभाळण्याची कसरत , टेस्ट्स , सबमिशन्स, अभ्यास यात खूपदा खाण्यापिण्याकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पण आपल्या ध्येयपुर्ती  कडे प्रवास करण्यासाठी शरीराचे आणि मनाचे आरोग्य उत्तम टिकवून ठेवणे आवश्यक आहे . खूपदा विद्यार्थ्यांना हि दगदग सहन होत नाही , आरोग्याच्या तक्रारी जाणवतात , कधी अभ्यास केलेला आठवत नाही, शारीरिक , मानसिक थकवा जाणवतो . तुम्हालाही हि लक्षणे जाणवत असतील तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा. काही छोट्या छोट्या गोष्टीतून कसे शरीराचे व मनाचे आरोग्य कसे राखावे याचे मार्गदर्शन या ब्लॉग मध्ये मी केले  आहे .  मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुला...

2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 4

इमेज
  विद्यार्थ्यांनो या 5 प्रकारे स्वतः मध्ये स्वयंशिस्त रुजावा         2021 कडे वाटचाल करीत असताना नवीन वर्षासाठी संकल्प बनविण्याच्या दृष्टीने आधी आपली बेसिक कौशल्य कशी मजबूत करायची या दृष्टीने हा लेखन प्रपंच !     विद्यार्थ्यांचे रोजचे आयुष्य हे खूप धावपळीचे असते . रोजचे शैक्षणिक वेळापत्रक , classes , सबमिशन्स, एक्सट्रा स्टडीज . तेव्हा वेळेचे गणित सांभाळणे खूप आवश्यक असते . पण जर तुम्हाला हे वेळेचे व्यवस्थापन नीट जमत नसेल , जर तुम्ही सबमिशन्स , टेस्ट जधी आहे हे विसरत असाल, तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाहीये असे वाटेत असेल तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा . मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे    अयशस्वी आणि यशस्वी व्यक्तीं मध्ये दोन गोष्टींचा फरक असतो एक मेहनत आणि दुसरी स्वयंशिस्त ! एक विद्यार्थी म्हणून आपल्या शैक्षणिक जीवनात यशस्वी ठरण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला मेहनीतीच्या जोडीला स्वयंशिस्...

2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 3

इमेज
 विद्यार्थ्यांच्या जीवनात फोकस थिंकिंग चे महत्व आणि ते कसे रुजवायचे जाणून घेऊयात या  7 गोष्टीतून.  2021 कडे वाटचाल करीत असताना नवीन वर्षासाठी संकल्प बनविण्याच्या दृष्टीने आधी आपली बेसिक कौशल्य कशी मजबूत करायची या दृष्टीने हा लेखन प्रपंच ! मागील भागात  तुम्ही ध्येय ठरविण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग चा कसा उपयोग होतो हे पहिले. तर या भागात विद्यार्थ्यांच्या जीवनात फोकस्ड थिंकिंग  किती महत्वाचे आहे हे पाहुयात . अभ्यास करताना लक्ष विचलित होतंय ?  हवी तशी अभ्यासात प्रगती होत नाहीये ? विषय नीट समजत नाहीये ? अश्या जर तुमच्या समस्या असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे .  मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे          या आणि अश्या अनेक समस्या अभ्यास करताना विद्यार्थ्यांना येतात  याचे कारण म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी करणे . आजकाल मल्टिटास्किंग चा जमाना आहे . एकाच वेळेस अनेक गोष्टी विद्यार्थ्...

2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 2

इमेज
 विद्यार्थ्यांच्या जीवनात रिफ्लेक्टिव्ह  थिंकिंगचे महत्व जाणून घ्या या 5 गोष्टीतून  2021 कडे वाटचाल करीत असताना नवीन वर्षासाठी संकल्प बनविण्याच्या दृष्टीने आधी आपली बेसिक कौशल्य कशी मजबूत करायची या दृष्टीने हा लेखन प्रपंच ! मागील भागात आपण ध्येय कशी ठरवायची यावर विचार केलात . यात तुम्ही ध्येय शोधण्यासाठी आत्मनिरीक्षण करणे हि पहिली पायरी आहे हे पहिले . तर या भागात आत्मनिरीक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या जीवनात रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग  किती महत्वाचे आहे हे पाहुयात .   मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे . विद्यार्थ्यांच्या जीवनात यशपूर्तीसाठी रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग ला अनन्यसाधारण महत्व आहे . पण रिफ्लेक्टिव्ह  थिंकिंग म्हणजे काय ? ते कसे साध्य करायचे ? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील . तर या ब्लॉग मध्ये तुम्ही रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग बद्दल अधिक विस्ताराने पाहणार आहात .  .  रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग म्हणजे काय ?  ...

2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 1

इमेज
आपलं ध्येय नेमकं काय आहे आणि ते कसं ठरवायचं  जाणून घ्या या 5 गोष्टीं मधून .                जसजसं नवीन वर्ष जवळ येऊ लागतं तसतसे डोक्यात अनेक संकल्पना जन्म घेतात . जाणाऱ्या वर्षाचा जमाखर्च मांडला जातो . खरं  तर 2020 मध्ये अश्या काही गोष्टी घडल्या कि कित्येक शतकात अश्या घडल्या नसतील . जितके धक्के बसले तितक्या नवीन संकल्पनाही जन्माला आल्या . असो! हा आजच्या ब्लॉग चा विषय नाही . तर दरवर्षी आपण अनेक संकल्प बनवतो पण थोड्याच दिवसात आपले संकल्प गळून  पडतात . कारण आपण डायरेक्ट संकल्पना मांडतो ,  पण त्या संकल्पनांच्या  पायावर कामच करीत नाही . तर आजचा माझा प्रयत्न त्या दृष्टीनेच .या बेसिक गोष्टीवर जर तुम्ही काम केलेत तर नक्कीच तुमचे संकल्प यशस्वी होतील .  मी विद्यार्थ्यांसाठी काम करते तर या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊनच हा  लेख प्रपंच!    तुम्ही आता शिक्षण घेताय पण ज्या क्षेत्रात ते घेताय ते तुम्हाला आवडत नाहीये असे तुम्हाला वाटतंय का ? एक विद्यार्थी म्हणून तुम्ही खूप गोंधळलेल्या मनस्थिती मध्ये आहेत का ? तुमचे ड...

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 8

इमेज
अमेरिकेतील कम्युनिटी कॉलेज बद्दल जाणून घेऊया या 5 गोष्टी         अमेरिकेत शिक्षण घेणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही असा विचार करताय ? मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेण्याची भीती वाटतेय ? ट्युशन फी चा खर्च कसा कमी करता येईल ? स्कोर कमी आलाय तर ऍडमिशन मिळेल का ? असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.        मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे .          आज या ब्लॉग मध्ये तुम्ही कम्युनिटी कॉलेज बद्दल जाणून घेणार आहेत.  कम्युनिटी कॉलेज म्हणजे जसे आपल्या इकडचे ज्युनिअर कॉलेज किंवा डिप्लोमा कॉलेज हे 12 वि नंतर दोन वर्षाचे असते .  कम्युनिटी कॉलेज मध्ये ऍडमिशन घेण्याचे अनेक फायदे आहेत ते आपण सविस्तर पाहुयात .    1.  पैशाची बचत :                  अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन साठी भरमसाठ...