अमेरिकेतील शिक्षणाच्या संधी : भाग 7
या दोन गोष्टी तुम्हाला अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या स्कॉलरशिप बद्दल माहिती देतील. अमेरिकेतील शिक्षण संधी या सीरिजच्या सातव्या भागात तुमचे स्वागत आहे . मागील भागात तुम्ही कॉलेज अँप्लिकेशनसाठी लागणाऱ्या गोष्टी पहिल्या . आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि स्कॉलरशिप कशा असतात ? त्या कशा शोधायच्या ? यासगळ्याचे उत्तर तुम्हाला या भागात मिळणार आहे . मी अस्मिता खरात Mission Study In America या हब ची founder आणि USA Facilitator. येत्या 5 वर्षात 1000 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील विद्यापीठात ऍडमिशन मिळून देणे हा माझा ध्यास आहे . तर या भागात आपण कुठकुठल्या scholarships उपलबध असतात आणि त्या कुठे शोधायच्या हे पाहुयात . Types of scholarships : 1. Need based scholarships: हि शिष्यवृत्ती मुख्यत्वा त्या विद्यर्थ्यांना दिली जाते ज्यांच्या फॅमिलीचे इनकम खूप कमी आहे आणि ज्यांच्याकडे ...